loksabha

“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; मुनगंटीवारांना पाठिंबा देणार?

“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; मुनगंटीवारांना पाठिंबा देणार?

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे जातप्रमाणपत्र तपासा, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष तथा भाजप नेते प्रकाश देवतळे यांनी केली आहे. चंद्रपूर : सूर्यकांत खनके यांनी श्री संताजी सेवा मंडळ, बल्लारपूरचे अध्यक्ष अशोक झोडे व सचिव यशवंत बोंबले…

हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांचा तह

हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांचा तह

जोरगेवारांचे कार्यकर्ते मुनगंटीवार यांचा प्रचार करणार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे जुने पट्टशिष्य किशोर जोरगेवार यांच्यात दिलजमाई झाल्याची वृत्त “द पीपल” च्या हाती आले आहे. रविवारी ७ एप्रिलला मोदींच्या पूर्वसंध्येला दोघांच्या एका “कॉमन” मित्राकडे झालेल्या भेटीत…

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक…

भंडारा : जिल्ह्याबाहेरचा उमेदवार नको !! भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…

भंडारा : जिल्ह्याबाहेरचा उमेदवार नको !! भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…

भाजपने चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची लोकसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भंडारा : भंडारा-गोंदियात लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, यासाठी भाजपने महाराष्ट्र महिला भाजप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची लोकसभा निरीक्षक म्हणून निवड…

वडेट्टीवारांनी लोकसभेची इच्छा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांना डिवचलं !

वडेट्टीवारांनी लोकसभेची इच्छा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांना डिवचलं !

चंद्रपूर – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या यादीत आलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी चंद्रपुरात लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवून पक्षांतर्गत कट्टर विरोधक असेलेल्या वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना पुन्हा एकदा डिचवलं आहे.…

चंद्रपूर लोकसभा: भाजप 'ओबीसी कार्ड' वापरणार? संजय धोटे यांच्या नावाची चर्चा!

चंद्रपूर लोकसभा: भाजप ‘ओबीसी कार्ड’ वापरणार? संजय धोटे यांच्या नावाची चर्चा!

मोदी लाटेतही पराभव: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, मोदी लाटेच्या बावजूद, भाजपला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसचे उमेदवार दिवंगत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. आता ‘ओबीसी कार्ड’: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, भाजप…

निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक; केल्या ‘या’ सूचना!

निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक; केल्या ‘या’ सूचना!

लोकसभा सचिवालयाचं ‘सूचना’ पत्र! दरम्यान, आता निलंबित झालेल्या खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं एक सूचनापत्र जारी केलं आहे. यामध्ये खासदारांच्या निलंबनामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी त्यांनी न करणं अपेक्षित आहे, यासंदर्भात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.खासदार जोपर्यंत निलंबित आहेत, तोपर्यंत ही नियमावली लागू…