kishor jorgewar

एबी फॉर्म चोरी : भाजपच्या पाठीत खंजीर, सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी

एबी फॉर्म चोरी : भाजपच्या पाठीत खंजीर, सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी

प्रदेशाध्यक्षांच्या अधिकृत यादीशी छेडछाड, १७ उमेदवार बदलले; मुनगंटीवारांचा गंभीर आरोप, “हा संघटित कट, गद्दारांना माफी नाही” चंद्रपूर : एबी फॉर्म चोरीमुळे भाजपला कमी जागा, तरी महापौर भाजपचाच होणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न…

महानगरपालिकेची सत्ता दलालांच्या हाती गेल्यास विकास खुंटणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिकेची सत्ता दलालांच्या हाती गेल्यास विकास खुंटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : राज्यातील शहरांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी चंद्रपूर ला यावा यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, त्यासाठी महायुती च्या हाती सत्ता द्यावी लागेल, मात्र दलालांच्या हाती सत्ता गेला…

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

जय सरकार २०१७ मध्ये अपक्ष विजयी, आता पुन्हा अपक्ष चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या अर्जाच्या शेवटच्या दिवशी भाजपात मोठा राजकीय भूकंप झाला. माजी नगरसेवक अजय सरकार यांना उमेदवारी नाकारण्यात आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्व गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.…

प्रदेशाध्यक्षांची यादी कचऱ्यात! चंद्रपुरात भाजप आमदाराची मनमानी

प्रदेशाध्यक्षांची यादी कचऱ्यात! चंद्रपुरात भाजप आमदाराची मनमानी

चंद्रपूर महापालिकेत भाजप आमदाराची मनमानी, पक्षात प्रचंड असंतोष चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी म्हणजे शिस्त, संघटन आणि आदेशपालन ही ओळख मानली जाते. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हीच शिस्त धाब्यावर बसवली गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रदेश भाजपाने अंतिम करून…

राजकीय नात्यांमध्ये गारवा? मुनगंटीवारांच्या वाढदिवशी ‘शुभेच्छा-शून्य’ चंद्रपूर

राजकीय नात्यांमध्ये गारवा? मुनगंटीवारांच्या वाढदिवशी ‘शुभेच्छा-शून्य’ चंद्रपूर

भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देशभरातून मिळाल्या, पण चंद्रपूरमधील भाजपचे काही खास चेहरे — आमदार जोरगेवार, आमदार भांगडिया, शोभा फडणवीस — मात्र ‘मौनव्रती’; चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत 📝 सविस्तर बातमी:भाजपाचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुधीर…

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि नम्रता आचार्य-ठेमस्कर यांचा भाजपात प्रवेश

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि नम्रता आचार्य-ठेमस्कर यांचा भाजपात प्रवेश

भाजपात उठलेले वादळ शांत पक्षप्रवेशानंतर जोरगेवारांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता चंद्रपूर, २७ ऑक्टोबर: चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते…

हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांचा तह

हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांचा तह

जोरगेवारांचे कार्यकर्ते मुनगंटीवार यांचा प्रचार करणार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे जुने पट्टशिष्य किशोर जोरगेवार यांच्यात दिलजमाई झाल्याची वृत्त “द पीपल” च्या हाती आले आहे. रविवारी ७ एप्रिलला मोदींच्या पूर्वसंध्येला दोघांच्या एका “कॉमन” मित्राकडे झालेल्या भेटीत…