
भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर – फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवार यांना पुन्हा संधी!
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर काही नवीन चेहऱ्यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. विशेषतः विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष…