Halawa

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार किलो शिरा तयार करणार

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे 7000 किलोचा हलवा तयार करणार आहेत. श्रीराम प्रभूंना या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचे वितरण केले जाणार आहे. हा प्रसाद एकाचं वेळी…