Gadchiroli

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती: 26 जानेवारीला होणार घोषणा

महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती: 26 जानेवारीला होणार घोषणा

प्रस्तावित जिल्हे स्थानिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मुंबई: महाराष्ट्रात लवकरच 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा येत्या 26 जानेवारी 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याच्या 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार केले जातील.…

धर्मरावबाबा OUT: 'प्रफुल-धर्मा' वादाची जोरदार किनार,

धर्मरावबाबा OUT: ‘प्रफुल-धर्मा’ वादाची जोरदार किनार,

गडचिरोलीला नव्या सरकारकडून ‘खेडूत’ ट्रीटमेंट!, नेत्यांची वादग्रस्त केमिस्ट्री गडचिरोलीसाठी विनाशकारी ठरते का?” गडचिरोली, नेहमीच्याच निराशेची ‘राजकीय राजधानी’! गडचिरोलीचं राजकारण परत एकदा ‘खेड्यातला कुस्तीचा आखाडा’ बनलाय! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या मंत्रिमंडळातून बाहेर फेकल्याने समर्थकांच्या…

"गडचिरोलीत भाजपचा 'युवापर्व': डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने संघ-भाजपात नवी ऊर्जा"

“गडचिरोलीत भाजपचा ‘युवापर्व’: डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने संघ-भाजपात नवी ऊर्जा”

सामाजिक सेवेपासून राजकारणापर्यंतचा प्रवास, संघाच्या रणनीतीने गडचिरोलीत भाजपला दिली नवी उमेद गडचिरोलीच्या राजकीय पटावर भाजपच्या युवा नेतृत्वाचे प्रतीक ठरलेले डॉ. मिलिंद नरोटे यांनी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवत पक्षाला नवी ऊर्जा दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून ओळखले जाणारे…

bomb at Nagpur bus stand

नागपूर बस स्थानकात आढळला संशयित बॉम्ब, शहरात खळबळ

नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळला नागपूर : नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त…

chandrapur accidents

चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच

हायवाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात जागीच तिघांचा मृत्यू, हायवा चालक फरार चंद्रपूर : दुचाकीने चंद्रपूरला निघालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तिघांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर-अहेरी मार्गावरील आक्सापूर जवळ घडला. अमृत सुनील सरकार (वय ३२)…

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांना पाच लक्ष रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांना पाच लक्ष रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

रस्त्याच्या कामावर वनक्षेत्रातील गौनखनिज अवैध रित्या वाहतूक करणारे, जप्त केलेले ट्रैक्टर्स आणि त्यावरील आकारलेला दंड कमी करण्यासाठी मागितलेली लाचेची पाच लक्ष रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील चमुने आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना…