
सुधीर मुनगंटीवार यांची जनतेशी नाळ घट्ट – पहिल्या मतदाराचा घेतला आशीर्वाद, शेवटच्या मतदारासोबत अखेर
जनतेच्या संपर्कात राहण्याची सुधीर मुनगंटीवारांची अनोखी परंपरा, निवडणुकीच्या प्रचारात घेतला पहिल्या आणि शेवटच्या मतदाराचा आशीर्वाद महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि जनतेचे सेवक सुधीरभाऊ मुनगंटीवार हे मागील 30 वर्षांपासून जनतेची सेवा करत आहेत. आता ते सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा विजय…