Fine

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

नागपूर: नागपूर शहरात बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावर नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने कडक कारवाई केली आहे. या कारवाईत तरुणांकडून फटाके फोडणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांना एकूण 80 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला…