
पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !
नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या महोत्सवात विदर्भातील विविध उद्योगांच्या प्रदर्शनासोबतच, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.…