
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: चंद्रपूर जिल्ह्यात 57 उमेदवारांचे अर्ज दाखल – कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
चंद्रपूर जिल्ह्यात निवडणुकीचा माहौल तापला; 6 मतदारसंघांत उमेदवारांच्या अर्जांची रेलचेल चंद्रपूर, दि. 28 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा दिवस चंद्रपूर जिल्ह्यात उत्साहपूर्ण ठरला. जिल्ह्यातील सहा प्रमुख मतदारसंघांमध्ये एकूण 57 उमेदवारांनी आज, सोमवारी (दि.28) आपले अर्ज दाखल केले.…