
“देवाभाऊ” च महाराष्ट्राचे “गडकरी”; महायुती सरकारचा उद्या शपथविधी
भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीत फडणवीस यांची एकमुखी निवड; ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर शपथविधी सोहळ्याची तयारी महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होणार असून, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळतील. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आज पार पडलेल्या बैठकीत त्यांची एकमुखी…