
वर्षाला १८० अंडी आणि १२ किलो मांस खा – वैज्ञानिक सल्ला
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधनानुसार, शरीरातील आवश्यक प्रथिनांची पूर्तता करण्यासाठी अंडी आणि मांसाहार महत्त्वाचा आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN), हैदराबादच्या संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला आवश्यक प्रथिनांची पूर्तता करण्यासाठी वर्षाला १८० अंडी आणि १२ किलो मांस खाणे गरजेचे आहे. हे…