district collector

चंद्रपूर वीज केंद्रावर कारणे दाखवा नोटीस: वाढते प्रदूषण चंद्रपूरकरांच्या आरोग्यासाठी गंभीर संकट

चंद्रपूर वीज केंद्रावर कारणे दाखवा नोटीस: वाढते प्रदूषण चंद्रपूरकरांच्या आरोग्यासाठी गंभीर संकट

एक महिन्यापासून संच क्रमांक ९ व ३ मधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण, परिसरातील हवा विषारी बनली चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ५०० मेगावॅटच्या संच क्रमांक ९ आणि २१० मेगावॅटच्या संच क्रमांक ३ मधून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे,…

चंद्रपूर जिल्ह्यात रमी क्लबच्या नावाखाली आंतरराज्यीय जुगाराचा धंदा

चंद्रपूर जिल्ह्यात रमी क्लबच्या नावाखाली आंतरराज्यीय जुगाराचा धंदा

पोलीस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जुगाराचे अड्डे फोफावले, हवालामार्फत काळ्या पैशाचा व्यवहार चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात “रमी क्लब” आणि “सोशल क्लब”च्या नावाखाली आंतरराज्यीय जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत. आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील व्यावसायिकांनी या भागात आपले जुगार अड्डे स्थापन केले आहेत. सोनुर्ली…

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा, आमदार जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा, आमदार जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा इशारा दिला आहे. आमदार जोरगेवार यांनी…

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस

100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राचा जेसन कॅस्टेलीनो 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल चंद्रपूर दि.29 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या विविध सामन्यात विजयी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करीत असल्याने स्पर्धेत…

तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रपुरातून घडतील भविष्यातील ऑलिम्पिकपटू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारबल्लारपूर ( चंद्रपूर) येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न चंद्रपूर, दि. 28 : देशात कोणत्याही क्रीडा स्पर्धा तालुकास्तरावर होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. परंतु…

राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांसाठी दीड हजार खेळाडू दाखल

राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांसाठी दीड हजार खेळाडू दाखल

चंद्रपूर, दि. 27: : चंद्रपूर-बल्लारपूर येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांमधे 34 राज्यांतून 1551 खेळाडूंची नोंदणी झाली असून त्यापैकी 784 मुले व 697 मुली असे एकूण 1481 खेळाडू विद्यार्थी आतापर्यंत चंद्रपुरात दाखल झाले आहेत. या सर्व खेळाडूंची अतिशय…

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तयारी पूर्णक्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरणविद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण, शहर सौंदर्यीकरणाने नागरिकांमध्ये चैतन्यक्रीडा स्पर्धेला अभिनेते सलमान खान यांच्या शुभेच्छा, कैलाश खेर यांचे थीम साँग चंद्रपूर, दि. 25 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

विसापूर तालुका क्रीडा संकुल येथे भेट व व्यवस्थेची पाहणी चंद्रपूर, दि. 23 : बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.23) घेतला. विसापूर येथील क्रीडा…

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 'जीएमसी'त टेंडर प्रक्रियेविनाच औषध खरेदी

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ‘जीएमसी’त टेंडर प्रक्रियेविनाच औषध खरेदी

४.९५ कोटींच्या औषध खरेदीत घोळ झाल्याचा संशय चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) औषधी व साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४ कोटी ९५ लाख रुपये मंजूर झाले असून, जवळपास सात महिने अखर्चित राहिलेला हा निधी वर्षअखेरिस खर्च करताना चांगलीच तारांबळ…