D people

"गडचिरोलीत भाजपचा 'युवापर्व': डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने संघ-भाजपात नवी ऊर्जा"

“गडचिरोलीत भाजपचा ‘युवापर्व’: डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने संघ-भाजपात नवी ऊर्जा”

सामाजिक सेवेपासून राजकारणापर्यंतचा प्रवास, संघाच्या रणनीतीने गडचिरोलीत भाजपला दिली नवी उमेद गडचिरोलीच्या राजकीय पटावर भाजपच्या युवा नेतृत्वाचे प्रतीक ठरलेले डॉ. मिलिंद नरोटे यांनी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवत पक्षाला नवी ऊर्जा दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून ओळखले जाणारे…

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

सलग सात वेळ विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे विदर्भातील एकमेव आमदार बल्लारपूर विधानसभेत 25985 मतांनी विजयी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..25985… मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत…

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या होणार जाहीर महाराष्ट्र विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उद्या, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदा मतदानाची टक्केवारी ६५…

महाराष्ट्र एक्झिट पोल 2024: महायुतीला आघाडी की त्रिशंकू विधानसभा?

महाराष्ट्र एक्झिट पोल 2024: महायुतीला आघाडी की त्रिशंकू विधानसभा?

राजकीय रंगभूमीवरील नाट्यमय खेळ महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकांनंतर अनेक एक्झिट पोल्सने वेगवेगळे अंदाज मांडले आहेत. सातपैकी चार एक्झिट पोल महायुतीच्या विजयाचा अंदाज व्यक्त करत असताना, तीन पोल्सनी त्रिशंकू विधानसभेची शक्यता व्यक्त केली आहे. या निवडणुकांमध्ये महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी गट)…

 खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा! व्हायरल व्हिडीओने काँग्रेससाठी अडचणीत वाढ  

 खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा! व्हायरल व्हिडीओने काँग्रेससाठी अडचणीत वाढ  

 “कुणाला सरळ करायचं ते मी ठरवेन” – धानोरकरांच्या विधानावर चंद्रपूरकरांचा संताप चंद्रपूर: वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेले वक्तव्य आता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यांच्या धमकीवजा इशाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

धारावीची एक लाख कोटींची जमीन उद्योगपती अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार चोरले, भाजपाचे सरकार असंवैधैनिक: राहुल गांधी

धारावीची एक लाख कोटींची जमीन उद्योगपती अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार चोरले, भाजपाचे सरकार असंवैधैनिक: राहुल गांधी

मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या अमरावती व चिमूरमध्ये जाहीर मुंबई/चंद्रपूर: देशात दोन विचारधारांची लढाई; काँग्रेस संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात तर भाजपा संविधानावर हल्लाबोल देशात सध्या दोन भिन्न विचारधारांची संघर्ष सुरू आहे. एका बाजूला काँग्रेस व इंडिया आघाडी संविधान…

विधानसभा निवडणुकीत 'व्होट जिहाद'चा मुद्दा पेटला; महाविकास आघाडीवर भाजपची टीका

विधानसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा मुद्दा पेटला; महाविकास आघाडीवर भाजपची टीका

धर्माचा वापर करून मतांसाठी खेळ? शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि काँग्रेस यांनी अल्पसंख्याक मतांसाठी धर्माचा वापर करून ‘व्होट जिहाद’ करण्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजप नेत्यांनी हा प्रकार खेदजनक असल्याचे म्हटले आहे. सज्जाद नोमानींच्या 17 मागण्या आणि वादग्रस्त विधानं ऑल…

विदर्भातील मुख्यमंत्रीपदाची शर्यत: काँग्रेसचे महाभारत!

विदर्भातील मुख्यमंत्रीपदाची शर्यत: काँग्रेसचे महाभारत!

मुख्यमंत्रीपदाचा फाइनल सामना: विजयाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर? महाविकास आघाडीचा नवा शो: “मुख्यमंत्री कोण होणार?” विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, आणि त्याबरोबरच महाविकास आघाडीत पुन्हा एकदा “मुख्यमंत्री कोण?” या वादावर पेटलंय. निकाल लागायचं आहे, पण काँग्रेसमध्ये मात्र आधीच पत्ते उघडले गेले आहेत.…

भद्रावतीतील पेट्रोल पंपावर पैसे वाटप प्रकरण: राजकीय चर्चेला उधाण

भद्रावतीतील पेट्रोल पंपावर पैसे वाटप प्रकरण: राजकीय चर्चेला उधाण

भद्रावतीत पोलिसांची धाड, पैसे जप्त चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोख रक्कम वाटप होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 50,000 रुपये जप्त केले. मात्र, प्राथमिक तपासात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप…

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी: आशीष देशमुखांविरुद्ध अमोल देशमुखांची बंडखोरी

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी: आशीष देशमुखांविरुद्ध अमोल देशमुखांची बंडखोरी

देशमुख बंधूंची सत्तासंघर्षाची कहाणी रणजीत देशमुख यांची दोन मुलं, आशीष देशमुख आणि अमोल देशमुख, आता एकमेकांविरुद्ध उभी ठाकली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रणजीत देशमुखांनी सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गड निर्माण केला. मात्र, त्याच कुटुंबात आता राजकीय बंडखोरीचा वाद…