
राहुल गांधी यांचा संविधान सम्मेलनात सहभाग: दीक्षा भूमीला भेट, माध्यमांशी संवाद
नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या नागपुरात संविधान सम्मेलन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम नागपूर विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर, ते ऐतिहासिक दीक्षा भूमीला भेट देणार आहेत, जिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध…