Congress candidate

वरोरा भद्रावती विधानसभा: मटण पार्टीत अपघात की घातपात? काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यावर अपक्ष उमेदवारांचे गंभीर आरोप

वरोरा भद्रावती विधानसभा: मटण पार्टीत अपघात की घातपात? काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यावर अपक्ष उमेदवारांचे गंभीर आरोप

घटनास्थळी एकाचा मृत्यू, अपघाताच्या ठिकाणी संशयास्पद बाबी; काँग्रेस उमेदवारांची चौकशीची मागणी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी विविध प्रकारच्या मोहिमांना चालना दिली आहे. मतदारांना लुभावण्यासाठी मटण व चिकन पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे…

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस यांना अपक्ष उमेदवाराचा थेट आव्हान, बेरोजगारीचा मुद्दा केंद्रस्थानी

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस यांना अपक्ष उमेदवाराचा थेट आव्हान, बेरोजगारीचा मुद्दा केंद्रस्थानी

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ विशेष लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांना उभे केले आहे. या…

कांग्रेसची 'अभूतपूर्व' उमेदवार यादी: वरोऱ्यात खासदाराच्या भावासाठी तिकीट, चंद्रपुरात काँग्रेस पराभवाच्या छायेत? सुधीर मुनगंटीवारांसमोर डमी उमेदवार?

कांग्रेसची ‘अभूतपूर्व’ उमेदवार यादी: वरोऱ्यात खासदाराच्या भावासाठी तिकीट, चंद्रपुरात काँग्रेस पराभवाच्या छायेत? सुधीर मुनगंटीवारांसमोर डमी उमेदवार?

चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या प्रमुख जागांवर चुकीची निवड, मतदारांसमोर पराभवाची ‘निश्चिती’? कांग्रेस पक्षाने चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या महत्वाच्या विधानसभा क्षेत्रांत त्यांची खास ‘महान’ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मतदारांना निवडणूक न लढवता पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवण्याची योजना आहे का काय, अशी…