
chandrapur


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 6 इलेक्ट्रिक बस आणि 6 इलेक्ट्रिक कार्टचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबईच्या ‘हिरव्या’ हृदयाला मिळणार नवी झलक, मुंबईत वन संवर्धनाची नवे पर्व मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मिळणार नवी झलक मुंबईच्या मध्यभागी वसलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे शहराच्या ‘हिरव्या’ हृदयाचे प्रतीक आहे. या उद्यानात होत असलेल्या विकास कामांमुळे उद्यानाला नवी…

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा, आमदार जोरगेवार यांचा इशारा
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा इशारा दिला आहे. आमदार जोरगेवार यांनी…
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार किलो शिरा तयार करणार
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे 7000 किलोचा हलवा तयार करणार आहेत. श्रीराम प्रभूंना या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचे वितरण केले जाणार आहे. हा प्रसाद एकाचं वेळी…

सियावर रामचंद्र की जय’घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग
पहिल्या सहा पणत्या वाल्मिकी, केवट-भोई , मुस्लिम, बौद्ध, आदिवासी आणि शिख समाजातील महिला लावणार चंद्रपूर : ‘सियावर रामचंद्र की जय’ हा ११ अक्षरी जयघोष पणत्यांची आरास लावून केला जाणार असून, हा विश्वविक्रमी उपक्रम राबविताना भारतीय जनता पक्षाकडून सोशल इंजिनिअरिंगला महत्त्व…

चंद्रपुरात पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’ चा लिहीणार जयघोष
गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार / सुधीर मुनगंटीवार यांची माहिती चंद्रपूर : अयोध्या येथील निर्माणाधिन राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या वतीने पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’चा ११…

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम!
विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडीशिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक चंद्रपूर, दि. 5 : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज (दि.5) 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. राज्याचे वन,…

राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीतील पारितोषिकावरून नवा वाद
चंद्रपूर केंद्राला ८ तर इतर सर्व केंद्रांना प्रत्येकी १० पारितोषिके चंद्रपूर : ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेची प्रथम फेरी महिनाभरापूर्वी पार पडली. चंद्रपूर केंद्रावर १८ नाटके सादर करण्यात आली. चंद्रपूर वगळता सर्व केंद्रांना १० प्रोत्साहन पारितोषिके देण्यात आली. मात्र,…

चंद्रपुरात होणार 6750 किलो खिचडीचा करणार नवा विश्वविक्रम
वने, सांस्कृतिक कार्य आणि मस्य व्यवसाय, मंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्ये शुक्रवार, 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘िमलेट्स ऊर्जा’ म्हणजेच मिलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्वविक्रम स्थापित करणार आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेणेकर यांना पाच लक्ष रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
रस्त्याच्या कामावर वनक्षेत्रातील गौनखनिज अवैध रित्या वाहतूक करणारे, जप्त केलेले ट्रैक्टर्स आणि त्यावरील आकारलेला दंड कमी करण्यासाठी मागितलेली लाचेची पाच लक्ष रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील चमुने आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना…