breaking news

चंद्रपूरमध्ये धडक ईडी कारवाई: प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या घरासह हॉटेल्स व पेट्रोलपंपांवर छापे

चंद्रपूरमध्ये धडक ईडी कारवाई: प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या घरासह हॉटेल्स व पेट्रोलपंपांवर छापे

ऑनलाइन बुकींग घोटाळ्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; व्यावसायिक वर्तुळात खळबळ चंद्रपूर : चंद्रपुरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक तथा एका साप्ताहिकाचे संपादक विनोदसिंह उर्फ बबलु ठाकुर यांच्या घर आणि विविध प्रतिष्ठाणांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी भल्या सकाळी छापे टाकले. ईडीच्या या कारवाईमुळे शहरातील…

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

चंद्रपूर: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना अलीकडे दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरीतच त्यांना लोळवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. आरएसएसचा गड असलेल्या ब्रम्हपुरी मतदारसंघातून भाजपने बहुजन समाजातील सामान्य कार्यकर्ते क्रिष्णलाल सहारे यांना उमेदवारी देऊन…

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचा रंग गडद - अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचा रंग गडद – अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट

प्रत्येक मतदारसंघातील अर्ज माघारीची प्रक्रिया संपन्न; निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक? नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर माघारीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, ज्यामुळे प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे. विविध मतदारसंघांतील अर्ज दाखल आणि माघारीची…

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

नागपूर: नागपूर शहरात बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावर नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने कडक कारवाई केली आहे. या कारवाईत तरुणांकडून फटाके फोडणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांना एकूण 80 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला…