
मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी
चंद्रपूर: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना अलीकडे दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरीतच त्यांना लोळवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. आरएसएसचा गड असलेल्या ब्रम्हपुरी मतदारसंघातून भाजपने बहुजन समाजातील सामान्य कार्यकर्ते क्रिष्णलाल सहारे यांना उमेदवारी देऊन…