
चंद्रपुरात पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’ चा लिहीणार जयघोष
गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार / सुधीर मुनगंटीवार यांची माहिती चंद्रपूर : अयोध्या येथील निर्माणाधिन राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या वतीने पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’चा ११…