BJP

🗳️ चंद्रपूर महापालिका निवडणूक: ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात, ८० जणांनी माघार घेतल्यानंतर खरी लढत सुरू

🗳️ चंद्रपूर महापालिका निवडणूक: ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात, ८० जणांनी माघार घेतल्यानंतर खरी लढत सुरू

चंद्रपूर | प्रतिनिधी तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर सुरू झाला आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल ८० उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर…

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सार्वजनिक शौचालय (Smart Toilet) प्रकल्पाबाबत माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांमुळे आणि प्रत्यक्ष परिस्थितीमुळे अनेक गंभीर प्रशासकीय, कायदेशीर आणि नागरी हक्कांशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात उभारण्यात येणाऱ्या ३२ स्मार्ट टॉयलेटपैकी तब्बल २० हून अधिक…

चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

उमेदवारी गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवारांना मोठा दणका चंद्रपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर भाजपमध्ये अखेर मोठी शिस्तभंगाची कारवाई झाली असून चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद…

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

जय सरकार २०१७ मध्ये अपक्ष विजयी, आता पुन्हा अपक्ष चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या अर्जाच्या शेवटच्या दिवशी भाजपात मोठा राजकीय भूकंप झाला. माजी नगरसेवक अजय सरकार यांना उमेदवारी नाकारण्यात आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्व गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.…

चंद्रपुरात भाजपाचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, चैनसुख संचेतींच्या निर्णयांनी घातला धिंगाणा

चंद्रपुरात भाजपाचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, चैनसुख संचेतींच्या निर्णयांनी घातला धिंगाणा

शिस्तबद्ध ओळख असलेल्या भाजपात शिस्त धुळीस मिळाल्याचं चित्र चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत आज भाजपात अक्षरशः अराजक माजलं. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांच्या हस्ते उमेदवारांना एबी फॉर्म वाटप होत असतानाच गोंधळाचा स्फोट झाला. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

प्रदेशाध्यक्षांची यादी कचऱ्यात! चंद्रपुरात भाजप आमदाराची मनमानी

प्रदेशाध्यक्षांची यादी कचऱ्यात! चंद्रपुरात भाजप आमदाराची मनमानी

चंद्रपूर महापालिकेत भाजप आमदाराची मनमानी, पक्षात प्रचंड असंतोष चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी म्हणजे शिस्त, संघटन आणि आदेशपालन ही ओळख मानली जाते. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हीच शिस्त धाब्यावर बसवली गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रदेश भाजपाने अंतिम करून…

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पातील मोठी अनियमितता! प्रस्तावित जागेपेक्षा १०० मीटर दूर बांधकाम, २० शौचालये फुटपाथवर – RTI मध्ये महापालिकेची कबुली

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पातील मोठी अनियमितता! प्रस्तावित जागेपेक्षा १०० मीटर दूर बांधकाम, २० शौचालये फुटपाथवर – RTI मध्ये महापालिकेची कबुली

स्मार्ट टॉयलेट प्रकल्पाच्या स्थानिक नियोजनातील गंभीर चुका, वाहतूक सुरक्षेचा धोका, आणि शासनाचे नियम भंग — नागपूर महापालिकेचा अनियमित निर्णय नागपूर : शहराला स्मार्ट बनवण्याचा दावा करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सार्वजनिक शौचालय प्रकल्पात मोठे गैरव्यवहार आणि गंभीर अनियमितता उघडकीस आल्या आहेत.…

📰 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल — 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर

📰 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल — 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर

✍️ ग्रामीण स्वराज्याच्या हृदयाला लागलेला राजकीय ठोका महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समित्या (Panchayat Samiti) या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या संस्था आहेत. या संस्था केवळ ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजा भागवत नाहीत, तर…

नवीन नागपूर — नागपूरच्या विकासात क्रांतिकारी टप्पा : राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केली ₹6,500 कोटी आणि 148 किमी बाह्य रिंग रोडची कालपद्धत

नवीन नागपूर — नागपूरच्या विकासात क्रांतिकारी टप्पा : राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केली ₹6,500 कोटी आणि 148 किमी बाह्य रिंग रोडची कालपद्धत

राज्य सरकारच्या HUDCO कर्जरच्याद्वारे ‘नवीन नागपूर’ (IBFC) प्रकल्पासाठी ₹6,500 कोटी आणि नागपूरभोवती 148 किमी नवीन बाह्य रिंग रोडसाठी एकत्रित पद्धतीने भांडवली वाटप; NMRDA राबवणी आणि NBCC व्यवस्थापकीय सल्लागार — या दोन प्रकल्पांमुळे नागपूरचे लोकेशन्स, लॉजिस्टिक्स व टियर-2 शहरातील रोजगार संधी…

नागपुरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘व्हीआयपी पेड पास’ची नवी जमात – भक्तांचा रोष

नागपुरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये ‘व्हीआयपी पेड पास’ची नवी जमात – भक्तांचा रोष

५० ते ५०० रुपयांच्या पासमुळे सामान्य भक्तांवर आर्थिक भार; सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशालाच तडा? सविस्तर वार्ता गणेश चतुर्थी हा महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे ‘राज्य सण’ म्हणून जाहीर केलेला आहे. यामुळे विदर्भासह नागपूर शहरात देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नागपूरमध्ये…