BJP internal conflict

एबी फॉर्म चोरी : भाजपच्या पाठीत खंजीर, सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी

एबी फॉर्म चोरी : भाजपच्या पाठीत खंजीर, सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी

प्रदेशाध्यक्षांच्या अधिकृत यादीशी छेडछाड, १७ उमेदवार बदलले; मुनगंटीवारांचा गंभीर आरोप, “हा संघटित कट, गद्दारांना माफी नाही” चंद्रपूर : एबी फॉर्म चोरीमुळे भाजपला कमी जागा, तरी महापौर भाजपचाच होणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न…

भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेणफेक; चंद्रपूर राजकारणात तणाव

भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेणफेक; चंद्रपूर राजकारणात तणाव

चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भाजप शहराध्यक्ष पदावरून नुकतेच हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर अज्ञात व्यक्तींनी शेण फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार प्रभाग क्रमांक १ मधील रामकृष्ण सोसायटी…

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

जय सरकार २०१७ मध्ये अपक्ष विजयी, आता पुन्हा अपक्ष चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या अर्जाच्या शेवटच्या दिवशी भाजपात मोठा राजकीय भूकंप झाला. माजी नगरसेवक अजय सरकार यांना उमेदवारी नाकारण्यात आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्व गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.…

प्रदेशाध्यक्षांची यादी कचऱ्यात! चंद्रपुरात भाजप आमदाराची मनमानी

प्रदेशाध्यक्षांची यादी कचऱ्यात! चंद्रपुरात भाजप आमदाराची मनमानी

चंद्रपूर महापालिकेत भाजप आमदाराची मनमानी, पक्षात प्रचंड असंतोष चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी म्हणजे शिस्त, संघटन आणि आदेशपालन ही ओळख मानली जाते. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हीच शिस्त धाब्यावर बसवली गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रदेश भाजपाने अंतिम करून…

गडचिरोली भाजपात तणावाची लाट; उमेदवारीवरून संघर्ष तीव्र, बंडखोरीची शक्यता

गडचिरोली भाजपात तणावाची लाट; उमेदवारीवरून संघर्ष तीव्र, बंडखोरीची शक्यता

भाजपच्या पहिल्या यादीत गडचिरोलीचा समावेश न झाल्याने तणाव वाढला; विद्यमान आमदारांवरील असंतोष उफाळून वर, पक्षातील प्रमुख गट सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत गडचिरोली जिल्ह्यातील भाजप सध्या राजकीय अस्थिरतेच्या वणव्यात सापडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी तीव्र संघर्ष दिसून येत असून, यामुळे पक्षांतर्गत…