
गडचिरोली भाजपात तणावाची लाट; उमेदवारीवरून संघर्ष तीव्र, बंडखोरीची शक्यता
भाजपच्या पहिल्या यादीत गडचिरोलीचा समावेश न झाल्याने तणाव वाढला; विद्यमान आमदारांवरील असंतोष उफाळून वर, पक्षातील प्रमुख गट सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत गडचिरोली जिल्ह्यातील भाजप सध्या राजकीय अस्थिरतेच्या वणव्यात सापडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी तीव्र संघर्ष दिसून येत असून, यामुळे पक्षांतर्गत…