BJP Cabinet

धर्मरावबाबा OUT: 'प्रफुल-धर्मा' वादाची जोरदार किनार,

धर्मरावबाबा OUT: ‘प्रफुल-धर्मा’ वादाची जोरदार किनार,

गडचिरोलीला नव्या सरकारकडून ‘खेडूत’ ट्रीटमेंट!, नेत्यांची वादग्रस्त केमिस्ट्री गडचिरोलीसाठी विनाशकारी ठरते का?” गडचिरोली, नेहमीच्याच निराशेची ‘राजकीय राजधानी’! गडचिरोलीचं राजकारण परत एकदा ‘खेड्यातला कुस्तीचा आखाडा’ बनलाय! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या मंत्रिमंडळातून बाहेर फेकल्याने समर्थकांच्या…

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला 'भोपळा' अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला ‘भोपळा’ अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

वनमंत्र्यांच्या ‘सुधीर’तेला ठेवलं किनाऱ्यावर, कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारकडे विचारलं, ‘आम्ही चुकलो कुठे?’ चंद्रपूर, भाजपची कर्मभूमी – आता दु:खाची भूमी! चंद्रपूरचा इतिहास बदलला गेला आहे! 1990 पासून मंत्रिमंडळातली परंपरा तोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला चक्क ‘भोपळा’ दिला आहे. “नुसता बोभाटा,…