Bharatiya Janata Party

माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची 'वंचित'ला रामराम; भारतीय जनता पक्षात प्रवेशाची चर्चा जोरात

माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची ‘वंचित’ला रामराम; भारतीय जनता पक्षात प्रवेशाची चर्चा जोरात

डॉ. रमेशकुमार गजबे भाजपात सामील; चिमूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल भाजपाच्या कॅडरमध्ये गजबे यांचा प्रवेश; बंटी भांगडिया यांना निवडणुकीत मिळणार फायदा चंद्रपूर: माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम करून भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे.…

चंद्रपूर जिल्ह्यात सात उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

चंद्रपूर जिल्ह्यात सात उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल चंद्रपूर, दि. 24: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज (दि. 24) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सात उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी हे अर्ज सादर…

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का?

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची…