Assembly Elections

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या होणार जाहीर महाराष्ट्र विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उद्या, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदा मतदानाची टक्केवारी ६५…

कांग्रेसची 'अभूतपूर्व' उमेदवार यादी: वरोऱ्यात खासदाराच्या भावासाठी तिकीट, चंद्रपुरात काँग्रेस पराभवाच्या छायेत? सुधीर मुनगंटीवारांसमोर डमी उमेदवार?

कांग्रेसची ‘अभूतपूर्व’ उमेदवार यादी: वरोऱ्यात खासदाराच्या भावासाठी तिकीट, चंद्रपुरात काँग्रेस पराभवाच्या छायेत? सुधीर मुनगंटीवारांसमोर डमी उमेदवार?

चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या प्रमुख जागांवर चुकीची निवड, मतदारांसमोर पराभवाची ‘निश्चिती’? कांग्रेस पक्षाने चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या महत्वाच्या विधानसभा क्षेत्रांत त्यांची खास ‘महान’ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मतदारांना निवडणूक न लढवता पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवण्याची योजना आहे का काय, अशी…

लाडकी बहीण योजनेला स्थगिती: सरकारचा निधी थांबवला

लाडकी बहीण योजनेला स्थगिती: सरकारचा निधी थांबवला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तात्पुरता ब्रेक आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील पात्र महिलांना मिळणारे नियमित हप्ते निवडणुकीच्या काळात थांबवण्यात आले असून, योजनेतील पुढील हप्ते निवडणुकीनंतरच मिळणार आहेत. आचारसंहितेचा परिणाम: पुढील हप्त्यांवर थांबा…

भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली: अभाविपच्या नेतृत्वात मोठे फेरबदल

भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली: अभाविपच्या नेतृत्वात मोठे फेरबदल

लोकसभा निवडणुकीतील अपयशातून धडा घेऊन भाजपची रणनीती, अभाविपच्या नेतृत्व बदलातून आगामी विधानसभा निवडणुकीत सक्रिय भूमिका नागपूर: लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणुकीसाठी आधीपासूनच नियोजन सुरू केले आहे. या रणनीतीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे भाजपशी…

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी: निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना, महायुतीचा विजय निश्चित

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तयारी: निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना, महायुतीचा विजय निश्चित

केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर भाजपाचा विश्वास, रावसाहेब दानवे पाटील यांनी व्यक्त केला महायुतीच्या विजयाचा विश्वास मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आपल्या तयारीला गती देत निवडणूक व्यवस्थापन समितीची घोषणा केली आहे. भाजपाने केंद्र आणि राज्य सरकारच्या उल्लेखनीय…