Agricultural Technology Management System

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम!

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम!

विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडीशिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक चंद्रपूर, दि. 5 : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज (दि.5) 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. राज्याचे वन,…

चंद्रपुरात होणार 6750 किलो खिचडीचा करणार नवा व‍िश्‍वविक्रम

चंद्रपुरात होणार 6750 किलो खिचडीचा करणार नवा व‍िश्‍वविक्रम

वने, सांस्कृतिक कार्य आणि मस्य व्यवसाय, मंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्‍ये शुक्रवार, 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘िम‍लेट्स ऊर्जा’ म्‍हणजेच म‍िलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्‍वव‍िक्रम स्‍थापित करणार आहेत.