काँग्रेस पराभव

"ज्यांच्याशी लढायचं, त्यांच्याशीच मिठी! काँग्रेसच्या 'राजकीय मॅच-फिक्सिंग'चा चंद्रपूरमध्ये बँक बॅलन्स साफ"

“ज्यांच्याशी लढायचं, त्यांच्याशीच मिठी! काँग्रेसच्या ‘राजकीय मॅच-फिक्सिंग’चा चंद्रपूरमध्ये बँक बॅलन्स साफ”

भाजप विरोधाचे नारे देत देत त्याच भाजप नेत्यांना उमेदवार बनवणाऱ्या काँग्रेसच्या ताळतंत्रहीन खेळीने कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला; चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपटला पक्षाचा राजकीय हिशोब! राजकारणात “कोणी कोणाचा?” हा प्रश्न नवा नाही. पण काँग्रेसने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने…