
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.
नागपूर: अतिवृष्टीमुळे यावर्षी अधिकांश प्रमाणात शेतकऱ्याच हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिवर्षी मोठ्या कसोशीने उघड्या आभाळाखाली बळीराजा आपल्या कष्टाची पेरणी करत असतो मात्र कधी निसर्गाचं प्रकोप तर कधी कष्टाने पिकविलेल्या पिकाला न मिळालेलं योग्य भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी होउन आत्महत्या सारखे टोकाचे…












