
CDCC बँकेच्या कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न : पत्नीला लिहिलेल्या चिट्टीत अनेकांची नावे
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC) मेंडकी शाखेत कार्यरत असतांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बडतर्फची कारवाई झालेल्या अमित राऊत (45) याने फाशी लावून व त्यानंतर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बँकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत्युशी झुंज देत असलेल्या राऊत याचेवर नागपुरात खासगी रूग्णालयात…