पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे पहिली सभा; सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मैदानात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे पहिली सभा; सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मैदानात.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपूर येथे होणार आहे. चंद्रपूर: चंद्रपूर: सर्वांगीण वन विकासासाठी राज्याचे वन, संस्कृती आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (८ एप्रिल २०२४) चंद्रपूरला…

महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून अहिर दिल्लीत तर जोरगेवार मुंबईत

महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून अहिर दिल्लीत तर जोरगेवार मुंबईत

महायुतीतील बेबनाव मुनगंटीवारांना भोवणार काय? चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला असला तरी महायुतीत मात्र अजूनही प्रचारावरून बेबनाव सुरू आहे. उमेदवारीवरून काहीसे नाराज असलेले राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर हे राजधानी दिल्लीत बसले आहेत. तर महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार…

चंद्रपूर लोकसभेसाठी सुभाष धोटे यांची उमेदवारी पक्की ?

चंद्रपूर लोकसभेसाठी सुभाष धोटे यांची उमेदवारी पक्की ?

काँग्रेसच्या उमेदवारीची माळ आमदार सुभाष धोटे यांच्या गळ्यात? विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कलहामध्ये अजूनपर्यंत चंद्रपुर लोकसभा मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीची माळ तिसऱ्याच उमेदवाराच्या गळ्यात पडणार असे दिसते. राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांचे नाव काँग्रेस हायकमांड कडून जवळपास निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून…

नागपुरातून नितीन गडकरी आणि चंद्रपूरातुन सुधीर मुनगंटीवार यांना भाजप ची उमेदवारी जाहीर

नागपुरातून नितीन गडकरी आणि चंद्रपूरातुन सुधीर मुनगंटीवार यांना भाजप ची उमेदवारी जाहीर

विदर्भातील प्रसिद्ध गुरु शिष्याच्या जोडीला लोकसभेची उमेदवारी जाहीर सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. अर्थातच 18 व्या लोकसभेसाठी आता निवडणुकांची घोषणा होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी खासदारकीच्या निवडणुकीची घोषणा करू शकते. दरम्यान, निवडणुकीच्या…

शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहने उचल्यावरून वाद. व्हिडीओ वायरल.. 

शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहने उचल्यावरून वाद. व्हिडीओ वायरल.. 

लोकशाहीमध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे, पण काही लोकं जास्त समान आहेत. देशात सामान्य नागरिकांना वरील वाक्याचा अनुभव नेहमीच येत असतो. पण सामान्य नागरिक बिचारे मूग गिळून बसतात. कारण एक तर त्यांना आपल्या हक्काची माहिती नसते आणि पोलिसांसमोर काही बोललं तर पोलीस लोक आपला “पोलिसी ख्याका”…

वस्तुस्थिती तपास: व्हायरल व्हिडिओमध्ये गावकऱ्यांसोबत दिसलेला बिबट्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त होता, तो दारूच्या नशेत नव्हता

वस्तुस्थिती तपास: व्हायरल व्हिडिओमध्ये गावकऱ्यांसोबत दिसलेला बिबट्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त होता, तो दारूच्या नशेत नव्हता

वस्तुस्थिती तपास: व्हायरल व्हिडिओमध्ये गावकऱ्यांसोबत दिसलेला बिबट्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त होता, तो दारूच्या नशेत नव्हता द पीपलच्या तपासात बिबट्याने दारू प्यायल्याचा दावा असलेली व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या बिबट्याचा व्हायरल व्हिडिओ भ्रामक दाव्यांसह व्हायरल होत आहे. नवी दिल्ली द…

नागपूर विमानतळावर सुवर्ण तस्करीचा अनोखा प्रकार उघड! ५१ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त

नागपूर विमानतळावर सुवर्ण तस्करीचा अनोखा प्रकार उघड! ५१ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त

प्रवाशांच्या जीन्स आणि जॅकेटमध्ये सोने ‘स्प्रे’ करून केली जात होती तस्करी; अनेक थरार व्यक्त करणारे टेलरची कौशल्य चर्चेत नागपूरच्या #customs विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) आणि एअर कस्टम विभाग (एसीयू) यांनी सोने तस्करी करण्याची एक नवीन आणि अनोखी पद्धत शोधून काढली. आखातील देशातून येणाऱ्या प्रवाशाच्या…

किंग छोटा मटकाचे 'डेडली बॉईज'

किंग छोटा मटकाचे ‘डेडली बॉईज’

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहे आणि त्याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. आतापर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले होते. आता बफरक्षेत्रातसुद्धा पर्यटकांची तेवढीच गर्दी वाढू लागली आहे. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रत्येक करामती वन्यजीव छायाचित्रकारांमुळे पर्यटकांसमोर येत…

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी, त्यांच्यामध्ये भारताच्या सिनी शेट्टीचा समावेश होता, डॉ. हेडगेवार स्मृति स्थल, नागपूर येथे भेट दिली. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि संघाच्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे भारतात आणि जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या मानवतावादी कार्यांची माहिती घेतली.मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी असलेल्या या सौंदर्यवतींनी…

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहे. आतापर्यंत…