
#narishakti नागपूरमध्ये नारी शक्तीला मानणारे अनोखे पुतळे: महिला अंतराळवीर आणि बुलेट चालक!
नागपूरमध्ये नारी शक्तीला प्रोत्साहन: अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेले पुतळे स्थापित नागपूर: नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपराजधानी नागपुरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने नरेंद्र नगर येथे खास पुतळे बसवले आहेत. हे पुतळे अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेल्या स्वरूपात आहेत, ज्यामुळे सध्या…