
कुलगुरूंच्या शासकीय निवासासमोर ‘रूम्स भाड्याने’! कृषी विद्यापीठाचा वादात अडकलेला निर्णय
नागपूरच्या बजाजनगरमधील शासकीय निवासस्थानासमोर खासगी कंपनीने लावला भाड्याच्या खोल्यांचा बोर्ड; विद्यापीठ प्रशासनाने फेटाळली अधिकृत परवानगीची शक्यता नागपूर – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानासमोर ‘रूम्स भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत’ अशा आशयाचा फलक झळकवल्यामुळे एक नवा वाद…