
वडेट्टीवारांनी लोकसभेची इच्छा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांना डिवचलं !
चंद्रपूर – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या यादीत आलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी चंद्रपुरात लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवून पक्षांतर्गत कट्टर विरोधक असेलेल्या वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना पुन्हा एकदा डिचवलं आहे.…