
राम मंदिर उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई, ४ जानेवारी : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून,…