क्रीडा

डी गुकेश: १८व्या वर्षी बुद्धिबळाचा नवा राजा!

डी गुकेश: १८व्या वर्षी बुद्धिबळाचा नवा राजा!

डिंग लिरेनवर मात करत भारताच्या सुपुत्राने रचला इतिहास भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेश याने १८व्या वर्षी इतिहास रचत जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डिंग लिरेन याचा पराभव करत १८वा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. विश्वनाथन आनंदनंतर जागतिक विजेतेपद जिंकणारा तो दुसरा…

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

नागपूरच्या बर्ड पार्कबद्दल सचिन-गडकरींची चर्चा, पक्ष्यांसाठी खास तयार केलेले उद्यान पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण नागपूर: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री भेट दिली. या खास भेटीत…

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस

राष्ट्रीय क्रीडा स्पधेत रंगतेय चुरस

100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राचा जेसन कॅस्टेलीनो 11.03 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल चंद्रपूर दि.29 : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या विविध सामन्यात विजयी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करीत असल्याने स्पर्धेत…

तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तालुकास्तरावर प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सुधीर मुनगंटीवार यांनी भव्यता आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रपुरातून घडतील भविष्यातील ऑलिम्पिकपटू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचंद्रपूरचा डंका वाजत असल्याचा आनंद : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारबल्लारपूर ( चंद्रपूर) येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न चंद्रपूर, दि. 28 : देशात कोणत्याही क्रीडा स्पर्धा तालुकास्तरावर होण्याचा हा पहिला प्रसंग आहे. परंतु…

राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांसाठी दीड हजार खेळाडू दाखल

राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांसाठी दीड हजार खेळाडू दाखल

चंद्रपूर, दि. 27: : चंद्रपूर-बल्लारपूर येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांमधे 34 राज्यांतून 1551 खेळाडूंची नोंदणी झाली असून त्यापैकी 784 मुले व 697 मुली असे एकूण 1481 खेळाडू विद्यार्थी आतापर्यंत चंद्रपुरात दाखल झाले आहेत. या सर्व खेळाडूंची अतिशय…

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तयारी पूर्णक्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरणविद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण, शहर सौंदर्यीकरणाने नागरिकांमध्ये चैतन्यक्रीडा स्पर्धेला अभिनेते सलमान खान यांच्या शुभेच्छा, कैलाश खेर यांचे थीम साँग चंद्रपूर, दि. 25 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

विसापूर तालुका क्रीडा संकुल येथे भेट व व्यवस्थेची पाहणी चंद्रपूर, दि. 23 : बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.23) घेतला. विसापूर येथील क्रीडा…