राजकारण

राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा अध्याय सुरु करणार

राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा अध्याय सुरु करणार

मुंबई ते मणिपूर असा हा “आरंभ है प्रचंड” प्रवास असणार आहे नागपूर: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर यादरम्यान काही महिन्यांपूर्वी काढलेली भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा…

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

२८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे. उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर ही सभा होणार आहे. नागपूर : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे.…

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

नागपूर -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ साली १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष व सोबतच ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा होते. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर…

राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणातील गुन्हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.आता अडचणीत होऊ शकते वाढ?

राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणातील गुन्हा मागे घेण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली.आता अडचणीत होऊ शकते वाढ?

मुंबई ~ खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती  याचिका राणा दाम्पत्याने न्यायालयात दाखल केली होती. सरकारी पक्ष व राणा…

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघ मुख्यालयाला भेट देत डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन. नागपुर – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. या दरम्यानच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.…

निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक; केल्या ‘या’ सूचना!

निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक; केल्या ‘या’ सूचना!

लोकसभा सचिवालयाचं ‘सूचना’ पत्र! दरम्यान, आता निलंबित झालेल्या खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं एक सूचनापत्र जारी केलं आहे. यामध्ये खासदारांच्या निलंबनामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी त्यांनी न करणं अपेक्षित आहे, यासंदर्भात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.खासदार जोपर्यंत निलंबित आहेत, तोपर्यंत ही नियमावली लागू…

विदर्भातील अधिवेशनात कापूस प्रश्‍नाला बगल?

विदर्भातील अधिवेशनात कापूस प्रश्‍नाला बगल?

कापसाचा दर घसरले; सीसीआय केंद्र न उघडल्याने सहकार नेत्यांकडून नाराजी नागपूर: विदर्भात अधिवेशन पण, अधिवेशनात ‘विदर्भ’ कुठे? असा प्रश्न विदर्भात विचारला जात आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत असताना या प्रदेशातील प्रश्नांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. परंतु अधिवेशनात…