
मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार
पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली भूमिका स्पष्ट चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडीशी आपले कोणतेही सोयरसूतक नाही. मात्र, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आपली युती असल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या तीन जागांबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या तीन…