व्हिडीओ

🚨 नागपुरात 'नो‑पार्किंग' चा दांभिक डाव! फक्त दुचाकीच उचलणार? चारचाकींना VIP वागणूक?

🚨 नागपुरात ‘नो‑पार्किंग’ चा दांभिक डाव! फक्त दुचाकीच उचलणार? चारचाकींना VIP वागणूक?

नागपूर शहरात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे — आणि यामधून समोर येतेय एक गंभीर बाब. शासनाची ‘नो‑पार्किंग’ कारवाई रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असणारी महाराष्ट्रातील एकमेव सरकारी यंत्रणा ही आता प्रश्नाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आयटी पार्क परिसरात दररोज…

शिवानी वडेट्टीवार यांची महावितरण अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली...

शिवानी वडेट्टीवार यांची महावितरण अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली…

शिवानी वडेट्टीवार यांची महावितरण अधिकाऱ्यांना शिवीगाळ: प्रचार सभेत शिवराळ भाषेने गोंधळ अंधारात सभा, शिव्यांचा वापर – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यावर टीकेचा भडिमार चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आकापूर गावात नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत काँग्रेस नेते विजय…

नागपूर: पावसाच्या सरींनी दिला दिलासा!

नागपूर: पावसाच्या सरींनी दिला दिलासा!

नागपूर शहरात सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत असून, आकाशात मेघगर्जना होऊन पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अचानक आलेल्या…

मराठी भाषेला अभिजात दर्जा, महाराष्ट्रात ऐतिहासिक दिवसाची आनंदमय सुरुवात

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी हा दिवस अत्यंत…

ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे नागपूरला नवीन ओळख: नितीन गडकरी

नागपूर, ता. २८: नागपूर शहरात उभारलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे शहराला नवीन ओळख मिळाली आहे. नागपूर हे आता बर्ड पार्कसह दिव्यांग पार्कसाठीही ओळखले जाईल. येत्या काही दिवसांत हे दिव्यांग पार्क तयार होणार असून, ऑक्सिजन बर्ड पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.…

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

नागपूर: नागपूर शहरात बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावर नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने कडक कारवाई केली आहे. या कारवाईत तरुणांकडून फटाके फोडणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांना एकूण 80 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला…

कार्तीच्या तिरुपती लाडूवरील टिप्पणीनंतर वाद; पवन कल्याणच्या कडक शब्दांनंतर माफी मागितली

कार्तीच्या तिरुपती लाडूवरील टिप्पणीनंतर वाद; पवन कल्याणच्या कडक शब्दांनंतर माफी मागितली

तेलगू अभिनेता कार्तीने तिरुपती लाडूवर टिप्पणी करून वाद निर्माण केला, पवन कल्याणच्या कडक शब्दानंतर त्याने माफी मागितली. कार्ती: ‘लाडूंवर चर्चा टाळा, हा आता संवेदनशील विषय आहे.’ पवन कल्याण : ‘इतरांची मते फेटाळण्याचे धाडस करू नका! चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी एकतर समर्थन केले…