विदर्भ

नागपूर: तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम राज्यभर पसंत

नागपूर: तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम राज्यभर पसंत

पारंपारिक चौकटीच्या बाहेरचा विचार, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सरकारी व्यवस्थेत अधिकारी प्रामुख्याने पूर्वनिश्चित चौकटीत आणि पद्धतींनुसार काम करत असतात, ज्या बहुतांश ब्रिटीशकालीन असतात. या प्रणालींमध्ये अनेकदा स्थित्यंतर होत नसल्याने त्या कालबाह्य आणि अपारदर्शी ठरतात. मात्र काही अधिकारी या परंपरागत…

विदर्भात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न, परंतु कोणी तयार नाही: नितीन गडकरी यांची खंत

विदर्भात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न, परंतु कोणी तयार नाही: नितीन गडकरी यांची खंत

उद्योगापासून शासनाला दूर ठेवा, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका – नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात गुंतवणूक वाढवण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, परंतु गुंतवणूकदारांचा प्रतिसाद…

ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे नागपूरला नवीन ओळख: नितीन गडकरी

नागपूर, ता. २८: नागपूर शहरात उभारलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे शहराला नवीन ओळख मिळाली आहे. नागपूर हे आता बर्ड पार्कसह दिव्यांग पार्कसाठीही ओळखले जाईल. येत्या काही दिवसांत हे दिव्यांग पार्क तयार होणार असून, ऑक्सिजन बर्ड पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.…

#narishakti नागपूरमध्ये नारी शक्तीला मानणारे अनोखे पुतळे: महिला अंतराळवीर आणि बुलेट चालक!

#narishakti नागपूरमध्ये नारी शक्तीला मानणारे अनोखे पुतळे: महिला अंतराळवीर आणि बुलेट चालक!

नागपूरमध्ये नारी शक्तीला प्रोत्साहन: अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेले पुतळे स्थापित नागपूर: नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपराजधानी नागपुरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने नरेंद्र नगर येथे खास पुतळे बसवले आहेत. हे पुतळे अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत…