
भाजपाची तिसरी उमेदवार यादी जाहीर: २५ जागा, तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कट!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; महायुतीत घडामोडींना वेग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपली तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ९९ उमेदवारांची पहिली आणि २२ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर, तिसऱ्या यादीत २५ नव्या उमेदवारांची…