
महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती: 26 जानेवारीला होणार घोषणा
प्रस्तावित जिल्हे स्थानिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मुंबई: महाराष्ट्रात लवकरच 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा येत्या 26 जानेवारी 2025 रोजी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याच्या 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार केले जातील.…