शहरं

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

चंद्रपूर: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना अलीकडे दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरीतच त्यांना लोळवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. आरएसएसचा गड असलेल्या ब्रम्हपुरी मतदारसंघातून भाजपने बहुजन समाजातील सामान्य कार्यकर्ते क्रिष्णलाल सहारे यांना उमेदवारी देऊन…

चंद्रपूर वीज केंद्रावर कारणे दाखवा नोटीस: वाढते प्रदूषण चंद्रपूरकरांच्या आरोग्यासाठी गंभीर संकट

चंद्रपूर वीज केंद्रावर कारणे दाखवा नोटीस: वाढते प्रदूषण चंद्रपूरकरांच्या आरोग्यासाठी गंभीर संकट

एक महिन्यापासून संच क्रमांक ९ व ३ मधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण, परिसरातील हवा विषारी बनली चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ५०० मेगावॅटच्या संच क्रमांक ९ आणि २१० मेगावॅटच्या संच क्रमांक ३ मधून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे,…

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचा रंग गडद - अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचा रंग गडद – अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट

प्रत्येक मतदारसंघातील अर्ज माघारीची प्रक्रिया संपन्न; निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक? नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर माघारीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, ज्यामुळे प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे. विविध मतदारसंघांतील अर्ज दाखल आणि माघारीची…

अनिस अहमद यांची उमेदवारी अर्ज भरण्यात वेळ चुकली की राजकीय खेळी?

अनिस अहमद यांची उमेदवारी अर्ज भरण्यात वेळ चुकली की राजकीय खेळी?

काँग्रेसच्या आंतरविरोधांमुळे अनिस अहमद यांची संभाव्य उमेदवारी धुळीस! नागपूर: मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बंटी शेळके यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री अनिस अहमद यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी विलंब झाल्यामुळे अर्ज भरण्यात अपयश…

काँग्रेसच्या तिकीटविक्रीवर विजय खडसे यांचा नाना पटोलेवर गंभीर आरोप !

काँग्रेसच्या तिकीटविक्रीवर विजय खडसे यांचा नाना पटोलेवर गंभीर आरोप !

काँग्रेसच्या उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये भष्टाचार ? पटोले आणि खडसे यांच्यात खडाजंगी.उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांचा अपक्ष अर्ज नागपूर: काँग्रेसकडून अपेक्षित उमेदवारी न मिळाल्यानंतर उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या…

माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची 'वंचित'ला रामराम; भारतीय जनता पक्षात प्रवेशाची चर्चा जोरात

माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची ‘वंचित’ला रामराम; भारतीय जनता पक्षात प्रवेशाची चर्चा जोरात

डॉ. रमेशकुमार गजबे भाजपात सामील; चिमूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल भाजपाच्या कॅडरमध्ये गजबे यांचा प्रवेश; बंटी भांगडिया यांना निवडणुकीत मिळणार फायदा चंद्रपूर: माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम करून भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे.…

रामटेकचा राजकीय खेळ बदलणार! | किशोर बेलसरे अपक्ष मैदानात

रामटेकचा राजकीय खेळ बदलणार! | किशोर बेलसरे अपक्ष मैदानात

जनतेच्या विश्वासावर, पक्षाच्या बाहेरचा प्रवास सुरू नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नागपूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष किशोर मनोहरराव बेलसरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी…

"महाविकास आघाडीतील 'महाभारत': शिवसेना-काँग्रेसची जागा वाटपात फूट, 'रामटेक'मध्ये मुळकांचे अपक्ष रणशिंग!"

“महाविकास आघाडीतील ‘महाभारत’: शिवसेना-काँग्रेसची जागा वाटपात फूट, ‘रामटेक’मध्ये मुळकांचे अपक्ष रणशिंग!”

महाविकास आघाडीचा ‘रामटेक रणसंग्राम’: शिवसेना-काँग्रेसची ‘जोडी’ फुटली! रामटेकच्या विधानसभेत महाविकास आघाडीत सुरू झालेल्या ‘जागावाटप’ नाटकात एका नव्या ट्विस्टची एंट्री! काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र मुळक यांनी शिवसेनेच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहत राजकीय ‘धूमशान’ घडवले. उद्विग्न काँग्रेस समर्थक आणि ठाकरेंच्या नेतृत्वातल्या…