शहरं

समाजात वितृष्ट निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे यांना अटक करा

समाजात वितृष्ट निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे यांना अटक करा

राज्यस्तरीय ओबीसी बचाव परिषदेत विदर्भवादी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा एल्गार चंद्रपूर : ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर महाराष्ट्र पेटवू. त्यामुळे ओबीसींच्या संयमाची परीक्षा घेवू नका. ‘ओबीसी खडा तो सरकार से बडा’, हे लक्षात ठेवा, अन्यथा जशास तसे उत्तर देवू,…

नागपूर : बाजारगावातील दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठार, ३ गंभीर जखमी

नागपूर : बाजारगावातील दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठार, ३ गंभीर जखमी

नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेली सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी ही एका महत्त्वपूर्ण स्फोटाची दुर्दैवी जागा बनली, ज्यामुळे मानवी जीवनाला मोठी हानी झाली. वृत्तानुसार, स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले. कारखान्यात ठेवलेले साहित्य संभाव्य धोकादायक असल्याने या…

सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर

सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर

चंद्रपूर : महाराष्ट्रातील सैनिक स्कूल चंद्रपूर येथील अनुसूचित जाती – जमाती, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्या विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. या…

योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

खेमजई (ता. वरोरा) येथे विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन, दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधानांचा संवाद. चंद्रपूर, दि. 16 : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी –…

200 युनिटसाठी आमदार जोरगेवारांचा सभागृहात सरकारला झटका

200 युनिटसाठी आमदार जोरगेवारांचा सभागृहात सरकारला झटका

२०० युनिट मोफत विज ही केवळ मागणी नाही तर तो आमचा अधिकार आहे – आमदार जोरगेवार नागपूर: चंद्रपूर जिल्हाला २०० युनिट विज मोफत देण्यात यावी ही केवळ मागणी नाही तर तो आमचा अधिकार आहे. यासाठी सुरु असलेला आमचा संघर्ष प्रत्येक…

ओबीसी बचाव परिषद १७ डिसेंबरला चंद्रपुरात : डॉ. अशोक जीवतोडे

ओबीसी बचाव परिषद १७ डिसेंबरला चंद्रपुरात : डॉ. अशोक जीवतोडे

महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जात समुदायातील प्रतिनिधी होणार सहभागी नागपूर : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जातसमुदायाच्या प्रतिनिधींची ‘ओबीसी बचाव परीषद’ १७ डिसेंबरला चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११ वाजता होणार आहे.…

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 'जीएमसी'त टेंडर प्रक्रियेविनाच औषध खरेदी

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ‘जीएमसी’त टेंडर प्रक्रियेविनाच औषध खरेदी

४.९५ कोटींच्या औषध खरेदीत घोळ झाल्याचा संशय चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) औषधी व साहित्य खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४ कोटी ९५ लाख रुपये मंजूर झाले असून, जवळपास सात महिने अखर्चित राहिलेला हा निधी वर्षअखेरिस खर्च करताना चांगलीच तारांबळ…

CDCC बँकेच्या कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न : पत्नीला लिहिलेल्या चिट्टीत अनेकांची नावे

CDCC बँकेच्या कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न : पत्नीला लिहिलेल्या चिट्टीत अनेकांची नावे

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC) मेंडकी शाखेत कार्यरत असतांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बडतर्फची कारवाई झालेल्या अमित राऊत (45) याने फाशी लावून व त्यानंतर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बँकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत्युशी झुंज देत असलेल्या…

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

काल 15 ऑगस्ट रोजी नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात फटाके फोडणारे सायलंसर असणाऱ्या 54 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत तर ईतर वाहनावर हीं सदर पोलिसांनी मोठी कारवाई करत काल दिवसभरात 3 हजाराहून अधिक वाहनावर विविध कलमान्वये कारवाई केली आहे. मोडिफाय सायलंसर…

Mafsu

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य द्वाराला ठोकले कुलूप, विद्यार्थी संतप्त

नागपुर: – पशुवैद्यकीय खाजगी कॉलेजला मान्यतेच्या विरोधात पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस असून आज संतप्त होत त्यांनी चक्क विद्यापीठाच्या मुख्य दाराला कुलूप ठोकले… मागील पाच दिवसापासून महाराष्ट्रातील सहा पशु विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेल्या शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार…