शहरं

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

विसापूर तालुका क्रीडा संकुल येथे भेट व व्यवस्थेची पाहणी चंद्रपूर, दि. 23 : बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.23) घेतला. विसापूर येथील क्रीडा…

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

२८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे. उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर ही सभा होणार आहे. नागपूर : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे.…

Solapur DCC : मृत संचालकांच्या वारसांनाही पाठविली दोषारोपपत्रे; वारसांनी मागितली मुदतवाढ

Solapur DCC : मृत संचालकांच्या वारसांनाही पाठविली दोषारोपपत्रे; वारसांनी मागितली मुदतवाढ

Bank Hearing : येत्या चार जानेवारी रोजी या प्रकरणाची पुढची सुनावणी असणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारानंतर तत्कालीन संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात मृत…

चंद्रपूर वन अकादमीला तीन स्टार मानांकन

चंद्रपूर वन अकादमीला तीन स्टार मानांकन

देशातील पहिल्या 10 प्रशिक्षण संस्थांमध्ये समावेश चंद्रपूर दि.22 : वन विभागांतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या चंद्रपूर वन अकादमीला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाद्वारे (एन.ए.बी.ई.टी.) उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून तीन स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.…

दर्जेदार गुणवत्तेबाबत केंद्रीय शिक्षणसहसचिवांकडून मनपाच्या शाळेचे कौतुक

दर्जेदार गुणवत्तेबाबत केंद्रीय शिक्षणसहसचिवांकडून मनपाच्या शाळेचे कौतुक

बाबुपेठ येथील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथ व माध्य. शाळेला भेट विद्यार्थ्यांशी साधला संवाद चंद्रपूर, दि. 22 : एकीकडे मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल कमी होत असतांना, चंद्रपूर शहरात बाबुपेठ येथील महानगरपालिकेची पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा…

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

नागपूर -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ साली १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष व सोबतच ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा होते. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर…

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघ मुख्यालयाला भेट देत डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन. नागपुर – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. या दरम्यानच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.…

भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन

भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन

राज्यातील २७४ स्पर्धकांचा सहभाग चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान ४ दिवसीय भिंतीचित्र महोत्सव साजरा केला जात असुन याचे रीतसर उदघाटन आज सकाळी ९ वाजता जिल्हा स्टेडियम येथे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.

नागपूर: अतिवृष्टीमुळे यावर्षी अधिकांश प्रमाणात शेतकऱ्याच हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिवर्षी मोठ्या कसोशीने उघड्या आभाळाखाली बळीराजा आपल्या कष्टाची पेरणी करत असतो मात्र कधी निसर्गाचं प्रकोप तर कधी कष्टाने पिकविलेल्या पिकाला न मिळालेलं योग्य भाव यामुळे शेतकरी…

विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा,रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक.

विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा,रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक.

नागपूर – सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा आश्वासन रविकांत तुपकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची अमलबजावणी होईल अशी…