
नागपुरातून नितीन गडकरी आणि चंद्रपूरातुन सुधीर मुनगंटीवार यांना भाजप ची उमेदवारी जाहीर
विदर्भातील प्रसिद्ध गुरु शिष्याच्या जोडीला लोकसभेची उमेदवारी जाहीर सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. अर्थातच 18 व्या लोकसभेसाठी आता निवडणुकांची घोषणा होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी खासदारकीच्या निवडणुकीची…