नागपूर

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

नागपूर -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ साली १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष व सोबतच ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा होते. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर…

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघ मुख्यालयाला भेट देत डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन. नागपुर – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. या दरम्यानच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.…

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.

नागपूर: अतिवृष्टीमुळे यावर्षी अधिकांश प्रमाणात शेतकऱ्याच हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिवर्षी मोठ्या कसोशीने उघड्या आभाळाखाली बळीराजा आपल्या कष्टाची पेरणी करत असतो मात्र कधी निसर्गाचं प्रकोप तर कधी कष्टाने पिकविलेल्या पिकाला न मिळालेलं योग्य भाव यामुळे शेतकरी…

विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा,रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक.

विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा,रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक.

नागपूर – सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा आश्वासन रविकांत तुपकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची अमलबजावणी होईल अशी…

नागपूर : बाजारगावातील दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठार, ३ गंभीर जखमी

नागपूर : बाजारगावातील दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठार, ३ गंभीर जखमी

नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेली सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी ही एका महत्त्वपूर्ण स्फोटाची दुर्दैवी जागा बनली, ज्यामुळे मानवी जीवनाला मोठी हानी झाली. वृत्तानुसार, स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले. कारखान्यात ठेवलेले साहित्य संभाव्य धोकादायक असल्याने या…

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

काल 15 ऑगस्ट रोजी नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात फटाके फोडणारे सायलंसर असणाऱ्या 54 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत तर ईतर वाहनावर हीं सदर पोलिसांनी मोठी कारवाई करत काल दिवसभरात 3 हजाराहून अधिक वाहनावर विविध कलमान्वये कारवाई केली आहे. मोडिफाय सायलंसर…

Mafsu

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य द्वाराला ठोकले कुलूप, विद्यार्थी संतप्त

नागपुर: – पशुवैद्यकीय खाजगी कॉलेजला मान्यतेच्या विरोधात पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस असून आज संतप्त होत त्यांनी चक्क विद्यापीठाच्या मुख्य दाराला कुलूप ठोकले… मागील पाच दिवसापासून महाराष्ट्रातील सहा पशु विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेल्या शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार…