नागपूर

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी, त्यांच्यामध्ये भारताच्या सिनी शेट्टीचा समावेश होता, डॉ. हेडगेवार स्मृति स्थल, नागपूर येथे भेट दिली. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि संघाच्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे भारतात आणि जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या मानवतावादी कार्यांची माहिती घेतली.मिस वर्ल्ड…

ओबीसी आरक्षणाला शुन्य टक्के धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भुमिका-बावनकुळे

ओबीसी आरक्षणाला शुन्य टक्के धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भुमिका-बावनकुळे

राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्ताव दिलाय ..सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळ आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालेला आहे…  मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेला आहे ..आणि आम्ही सुद्धा मराठा आरक्षण द्यावा आणि कोर्टाच्या चौकटीत बसून द्यावा . मराठा समाजाला  फडणवीस यांनी आरक्षण दिले होते..…

डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत गैरव्यवहार - दीक्षाभूमी स्मारक समिती

डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत गैरव्यवहार – दीक्षाभूमी स्मारक समिती

अकादमी बंद करण्याचा निर्णय दीक्षाभूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संचालन डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीची आर्थिक रक्कम कोटींच्या घरात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत फसवणूक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संचालन डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीची आर्थिक रक्कम कोटींच्या घरात आहे.…

bomb at Nagpur bus stand

नागपूर बस स्थानकात आढळला संशयित बॉम्ब, शहरात खळबळ

नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळला नागपूर : नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त…

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या महोत्सवात विदर्भातील विविध उद्योगांच्या प्रदर्शनासोबतच, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.…

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार किलो शिरा तयार करणार

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे 7000 किलोचा हलवा तयार करणार आहेत. श्रीराम प्रभूंना या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचे वितरण केले जाणार आहे. हा प्रसाद एकाचं वेळी…

३० डिसेंबरपर्यंत सुनील केदार यांचा "मुक्काम पोस्ट" कारागृहातच

३० डिसेंबरपर्यंत सुनील केदार यांचा “मुक्काम पोस्ट” कारागृहातच

अखेर केदार यांना मेडिकलमधून सुट्टी, सीटी अँजिओग्राफी झालीच नाही 152 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जामीन आणि बाँड फसवणूक प्रकरणात न्यायालयाने सुनील केदारला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत सत्र न्यायमूर्ती आर. एस. पाटील (भोसले) यांनी गुरुवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद…

“…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

“…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

भाजपची राजवट निरंकुश आहे. भाजप नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले. पटोले यांनी जीएसटीच्या मुद्द्यावर शेतकर्‍यांना प्रश्न केला तेव्हा मोदी भडकले. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजी…

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

२८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे. उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर ही सभा होणार आहे. नागपूर : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे.…