ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे नागपूरला नवीन ओळख: नितीन गडकरी
नागपूर, ता. २८: नागपूर शहरात उभारलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे शहराला नवीन ओळख मिळाली आहे. नागपूर हे आता बर्ड पार्कसह दिव्यांग पार्कसाठीही ओळखले जाईल. येत्या काही दिवसांत हे दिव्यांग पार्क तयार होणार असून, ऑक्सिजन बर्ड पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.…