चंद्रपूर

सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !

सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !

प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी : ना. सुधीर मुनगंटीवार३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून प्रमाणपत्र प्रदान‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषाने दुमदुमली चंद्रपूर नगरी [19:26, 22/01/2024] Mahendra Themaskar: चंद्रपूर, दि.२१- मंगलवेशातील हजारो…

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा, आमदार जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा, आमदार जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा इशारा दिला आहे. आमदार जोरगेवार यांनी…

सियावर रामचंद्र की जय'घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग

सियावर रामचंद्र की जय’घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग

पहिल्या सहा पणत्या वाल्मिकी, केवट-भोई , मुस्लिम, बौद्ध, आदिवासी आणि शिख समाजातील महिला लावणार चंद्रपूर : ‘सियावर रामचंद्र की जय’ हा ११ अक्षरी जयघोष पणत्यांची आरास लावून केला जाणार असून, हा विश्वविक्रमी उपक्रम राबविताना भारतीय जनता पक्षाकडून सोशल इंजिनिअरिंगला महत्त्व…

चंद्रपुरात पणत्यांच्या सहाय्याने 'सियावर रामचंद्र की जय' चा लिहीणार जयघोष

चंद्रपुरात पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’ चा लिहीणार जयघोष

गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार / सुधीर मुनगंटीवार यांची माहिती चंद्रपूर : अयोध्या येथील निर्माणाधिन राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या वतीने पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’चा ११…

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम!

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम!

विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडीशिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक चंद्रपूर, दि. 5 : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज (दि.5) 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. राज्याचे वन,…

राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीतील पारितोषिकावरून नवा वाद

राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीतील पारितोषिकावरून नवा वाद

चंद्रपूर केंद्राला ८ तर इतर सर्व केंद्रांना प्रत्येकी १० पारितोषिके चंद्रपूर : ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेची प्रथम फेरी महिनाभरापूर्वी पार पडली. चंद्रपूर केंद्रावर १८ नाटके सादर करण्यात आली. चंद्रपूर वगळता सर्व केंद्रांना १० प्रोत्साहन पारितोषिके देण्यात आली. मात्र,…

चंद्रपुरात होणार 6750 किलो खिचडीचा करणार नवा व‍िश्‍वविक्रम

चंद्रपुरात होणार 6750 किलो खिचडीचा करणार नवा व‍िश्‍वविक्रम

वने, सांस्कृतिक कार्य आणि मस्य व्यवसाय, मंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्‍ये शुक्रवार, 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘िम‍लेट्स ऊर्जा’ म्‍हणजेच म‍िलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्‍वव‍िक्रम स्‍थापित करणार आहेत. 

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

ना.मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केला होता पाठपुरावा चंद्रपूर, दि. ३१ : लाखो गुरूदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री…

वनरक्षक पद भरती, विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार

वनरक्षक पद भरती, विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय चंद्रपूर, दि. 30 : पेसा कायद्यांतर्गत येणा-या गावातील वनरक्षक पदे सोडून इतर पदे तात्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा या दृष्टीने…