
मुस्लिम लीगची भाषा बोलणारी काँग्रेस देशाला मान्यच नाही!
चंद्रपुरातील लाखावरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल गेल्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेसने देशासमोर केवळ समस्यांचा डोंगर उभा केला असून गेल्या दहा वर्षांत या प्रत्येक समस्येवर शाश्वत स्वरूपाचा तोडगा काढून मोदी सरकारने देशाला जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.…